पणन संचालक

नाव : डॉ.किशोर तोष्णिवाल.
पत्ता: तिसरा मजला, नविन मध्यवर्ती ईमारत, ससुन हॉस्पीटलजवळ, पुणे.महाराष्ट्र राज्य पुणे.
संपर्क:( दुरध्वनी) 020-26123985:020-26126628
ई-मेल आयडी:

कर्तव्ये व कामकाज

  1. महाराष्ट्र कृषि उत्पन्न्‍ा पणन (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 व त्याखालील नियम 1967 ची अंमलबजावणी.
  2. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्याखालील नियम 1961 मधील तरतुदीनुसार सहकारी ग्राहक संस्था, सहकारी खरेदी विक्री संघ, सहकारी प्रक्रीया संस्था इत्यादीचे कामकाज.
  3. शेतमालावर घेण्यात येणा-या अडत, हमाली, तोलाईबाबत धोरण ठरविणे.
  4. कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या धर्तीवर खाजगी बाजार स्थापन करण्यासाठी लायसन्स देणे.
  5. कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या प्रशासकीय अडचणी सोडविण्याच्या दृष्टिने तसेच बाजार समित्यांचे व पर्यायाने शेतमालाचे नियमन करण्याचे महत्वपूर्ण कामकाज पणन संचालनालयामार्फत चालते.