विपणन आणि संस्करण संस्था

प्रक्रीया संस्था

   कृषि प्रक्रिया सहकारी संस्था

 

 

{C}z {C}  राज्यामधील एकूण कृषि प्रक्रिया संस्था          703

 

अ)

विदर्भ

120

ब)

मराठवाडा    

125

क)

उर्वरीत महाराष्ट्र

458

 

  मुख्यत: काजू , गहू, मका, भात, टोमॅटो, आंबा, द्राक्षे, सोयाबीन, कांदा, फळे भाजीपाला इ.शेतमालावर प्रक्रिया .

  कृषि प्रक्रिया संस्था नोंदणीपूर्व मान्यतेचे अधिकार

  प्रकल्प किंमत

निबंधक

 रु.10.00 लाख पर्यंत

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था.

रु.25.00 लाख पर्यंत

विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था

रु.25.00 ते 100.00 लाख पर्यंत

पणन संचालक,म.रा.पुणे

रु.100 लाखापेक्षा जास्त

मा.सहकार आयुक्त निबंधक, सहकारी संस्था,म.रा.पुणे.                

 

शासन अर्थसहाय्य योजना

 

{C}v {C} राज्यातील शेतक-यांनी उत्पादित केलेल्या कृषि मालाला योग्य भाव मिळावा यासाठी सहकारी तत्वावरील कृषि प्रक्रिया संस्थांना शासनाकडून दि.12.10.2007 चे शासन निर्णयानुसार 1:9 या प्रमाणात शासकीय भागभांडवल शासन  हमीवर रा.स.वि.निगम अथवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज या स्वरुपात अर्थसहाय्य. दिनांक 12.10.2010 शासन निर्णयानुसार कापूस या पिकाचा समावेश केला आहे.

 

{C}v {C}   दि.12.10.2007 चे शासन निर्णयाप्रमाणे अर्थसहाय्याचा आकृतीबंध

 

1

संस्थेचे स्वभागभांडवल

प्रकल्प किंमतीच्या

4 %

2

राज्य शासनाचे भागभांडवल

प्रकल्प किंमतीच्या

36%

3

राज्य शासनाचे हमीवर

रासविनि किंवा इतर वित्तीय

संस्थेचे कर्ज

प्रकल्प किंमतीच्या

60%

 

एकुण प्रकल्प किंमत

100%

 

[ कमाल  रुपये 5.00 कोटी पर्यत प्रकल्प किंमतीत अर्थसहाय्य  ]

कृषि प्रक्रिया सहकारी संस्थांची प्रकल्पांची सद्यस्थिती

1

अर्थसहाय्य प्राप्त संस्था

90

2

पैकी प्रकल्प उभारणी खाली संस्था

11

3

उभारणी पुर्ण होवुन प्रकल्प चालु

44

4

बंद संस्था   

22

5

अवसायनातील संस्था

13

 

कृषि प्रक्रिया सहकारी संस्थांना दिनांक 31.03.2014 अखेर मंजुर अर्थसहाय्य व झालेली मुददल व व्याजाची वसुली याबाबतचा तपशिल. (रुपये लाखात)

अ.क्र.

योजनेचे नांव

मंजुर अर्थसहाय्य

प्रत्यक्ष वसुल रक्कम

प्रत्यक्ष वसुल व्याज

वसुल करावयाची रक्कम (व्याजासहीत

1

रा.स.वि.नि. कर्ज

20941.64

198.71

 

 

554.09

 

 

30766.95

2

  रा.स.वि.नि. भागभांडवल

7859.02

3.60

3

शासकीय भागभांडवल

 (कोल्हे कमिटी )

3318.17

76.71

 

एकुण

32118.83

279.02

554.09

30766.95

 

 

सन 2013-14 मधील अर्थसंकल्पीय तरतूद खर्च ( दि. 31.3.2014 अखेर)(रु.लाखात)

 

अ.क्र.

योजनेचे नांव

अर्थसंकल्पीय तरतुद

मंजुर रक्कम

खर्च

समर्पित

1

शासकीय भागभांडवल (कोल्हे कमिटी)

480.00

371.29

131.04

81.42

2

रा.स.वि.नि.भागभांडवल

640.00

478.96

0.00

0.00

3

रा.स.वि.नि.कर्ज

1200.00

933.85

218.40

139.75

 

एकुण

2320.00

1784.10

349.44

221.17

      या पैकी एकुण 15 संस्थांचे संचालक मंडळाचे मालमत्ता तारण ठेवणे बंधनकारक केले असल्याने अर्थसहाय्याची मंजुर रक्कम रु.12,02,25,000/- मा.पणन संचालक यांचे P L A अकाऊंट वर जमा आहे.व सन 2011-12 मध्ये शाहुराजे ऍग्रो प्रोसेसिंग सोसायटी लि.ढगपिंपरी ता.परांडा जि. उस्मानाबाद या संस्थेस रु.11.24 लाख उर्वरित अर्थसहाय्य मंजूर झालेले होते. संस्थेने संस्थेची मालमत्ता मा.राज्यपाल यांचे नांवे गहाणखत करुन न दिल्यामुळे संस्थेस रक्कम अदा करण्यात आलेली नव्हती. शासकीय अर्थसहाय्य परतफेड योग्य प्रकारे होण्याच्या दृष्टिने संबधित संस्थांची मालमत्ता व संचालक मंडळाच्या प्रत्येक सदस्यांची वैयक्तिक मालमत्ता शासनाकडे तारण ठेवली नसल्याने संस्थेस सन 2014-15 मध्ये रु.11.24 लाखाचा धनादेश वितरीत केलेला नाही.

सन 2014-15 मधील अर्थसंकल्पीय तरतूद खर्च

                                                (रुपये लाखात)

अ.क्र.

योजनेचे नांव

अर्थसंकल्पीय तरतुद

खर्च

1

शासकीय भागभांडवल (कोल्हे कमिटी)

100.00

34.93

2

रा.स.वि.नि.भागभांडवल

100.00

0.00

3

रा.स.वि.नि.कर्ज

100.00

0.00

 

एकुण

300.00

34.93

{C}v {C} जैविक साखर (बायोशुगर) प्रस्तावाबाबत :-

राज्यातील मका, ज्वारी, बाजरी व तत्सम पिष्टमय पदार्थापासून जैविक साखर (बायोशुगर) निर्मीती करणा-या प्रकल्पास राष्ट्रीय सहकारी विकास निगम योजनेंतर्गत शासन निर्णय दिनांक 12/10/2007 अन्वये 1:9   या प्रमाणात भागभांडवल व शासन हमीवर रासविनि किंवा इतर वित्तीय संस्थेकडून कर्ज या स्वरूपात अर्थसहाय्य.

 

{C}v {C}दिनांक 12/10/2007 च्या शासन निर्णयानुसार आर्थिक आकृतीबंध

                                    (रूपये 25 कोटीपर्यंत अर्थसहाय्य)

1

संस्थेचे स्वभागभांडवल

प्रकल्प किंमतीच्या 4%

रूपये 1.00 कोटी

2

राज्य शासनाचे भागभांडवल

प्रकल्प किंमतीच्या 36%

रूपये 9.00 कोटी

3

राज्य शासन व रासविनि कर्ज इतर वित्तीय संस्थेकडून

प्रकल्प किंमतीच्या 60%

रूपये 15.00 कोटी

 

एकूण

प्रकल्प किंमतीच्या 100%

रूपये 25.00 कोटी

 

 

      शासन स्तरावरून रूपये 25.00 कोटीवरून रूपये 36.00 कोटीपर्यंतच्या प्रकल्प  किंमतीच्या मान्यतेबाबत धोरणात्मक निर्णय                

                                           (रूपये 36 कोटीपर्यंत अर्थसहाय्य)

1

संस्थेचे स्वभागभांडवल

प्रकल्प किंमतीच्या 4%

रूपये 1.44 कोटी

2

राज्य शासनाचे भागभांडवल

प्रकल्प किंमतीच्या 36%

रूपये 12.96 कोटी

3

राज्य शासन व रासविनि कर्ज इतर वित्तीय संस्थेकडून

प्रकल्प किंमतीच्या 60%

रूपये 21.60 कोटी

 

एकूण

प्रकल्प किंमतीच्या 100%

रूपये 36.00 कोटी

 

{C}v     शासनाकडून रा.स.वि.नि.नवी दिल्ली यांना  एकूण 10 जैविक शुगर  प्रस्ताव   सादर.

 

v {C}शासन निर्णय दि.12.10.2007 नुसार प्रकल्प किंमत रु.39.05 कोटी रुपयाचा अर्थसहाय्याचा आकृतीबंध खालीलप्रमाणे-

 

1

संस्थेचे स्वभागभांडवल

प्रकल्प किंमतीच्या 4%

रूपये 1.57 कोटी

2

राज्य शासनाचे भागभांडवल

प्रकल्प किंमतीच्या 36%

रूपये 14.05 कोटी

3

राज्य शासन व रासविनि कर्ज इतर वित्तीय संस्थेकडून

प्रकल्प किंमतीच्या 60%

रूपये 23.43 कोटी

 

एकूण

प्रकल्प किंमतीच्या 100%

रूपये 39.05 कोटी