पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आपले स्वागत करीत आहे

पणन संचालनालयाकडुन राज्यातील कृषी मालाच्या विपणन व्यवसायांवरील देखरेखीचे कार्य पाहिले जाते. पणन संचालनालय राज्यातील ग्राहक, प्रक्रीया, पणन,खरेदी विक्री, कापूस यांसारख्या महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार नोंदणीकृत झालेल्या संस्थांवर नियंत्रण ठेवते.

महत्वाच्या व्यक्ती

  • माननीय मुख्यमंत्रीश्री उद्धव ठाकरेमाननीय मुख्यमंत्री
  • माननीय मंत्री (पणन)श्री बाळासाहेब पाटीलमाननीय मंत्री (पणन)
  • माननीय राज्यमंत्री (पणन)श्री.शंभुराज देसाईमाननीय राज्यमंत्री (पणन)